नमस्कार मी अभिषेक ठिगळे . गेल्या १० वर्षांपासून मी स्पर्धापरीक्षा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त भीती असणार विषय म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा विषय विद्यार्थ्यांना शिकवतो . माझ्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये सूत्रांचा आणि X चा वापर नसतो. त्यामुळे मुलांना सुद्धा शिकवणे आवडते . कन्सेप्ट क्लिअर करण्यावर फोकस असल्याने प्रश्न कसाही फिरवून विचारला तरी त्याचे उत्तर देणे सोपे जाते . नक्कीच माझ्याकडुन एकदा शिकून बघा .